Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुरांना वाचविणारी गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली, वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
गुरांना वाचविणारी गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली, वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावर असलेले लेघापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याचा प्रयत्न करताना शंभर फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत म्हसावद पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की,मंगळवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान निवृती शिवदास पाटील(44) वनकर्मचारी वनकार्यालय तोरणमाळ(ह.मु.श्रीहरीनगर,कांकरीया भवनमागे देवपूर धुळे) हा सरकारी टपाल देणेकामी राणीपूर येथे स्वतःच्या गाडी (क्र.एम.एच.01 सी.व्ही.4031) ने येत असताना लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटात अचानक गुरे आडवे आल्याने वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र गाडी 100 फुट खोल दरीत कोसळल्याने तोंडाला,डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करन्यात आले मात्र त्याना डॉक्टरानी मयत घोषित केले वैद्यकीय अधिक्षक डॉ.ए.आर.शेख यांनी शव विच्छेदन करुण मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत म्हसावद पोलीसात संजय हिरामण पवार(45)वनपाल तोरणमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार भादवी कलम 304(अ)279, 337,338,427 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पुढील तापस पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखली जमादार फुलसिंग पटले है करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add