Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभिनेत्री राखी सावंतवर गुन्हा दाखल करा, नंदूरबार पोलीस ठाण्यात मागणी

team by team
April 23, 2022
in क्राईम
0
अभिनेत्री राखी सावंतवर गुन्हा दाखल करा, नंदूरबार पोलीस ठाण्यात मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी
सोशल मिडीया, इन्ट्राग्रांम या ऍपवर अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाबद्दल अंगप्रदर्शनाद्वारे बदनाम करत असल्याचा व्हिडीओ टाकून आदिवासी समाजाचा भावना दुखावल्या. या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रावण गृप फाऊंडेशनतर्फे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकसीत परिषद प्रणित रावणगृप फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मिडीया ऍपवर अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाचा भावना दुखावल्या आहेत. आदिवासी समाज हा देशातील मुळ निवासी असून तो शांत व प्रामाणिक स्वभावाचा असून सदर समाजाबाबत दिवसेंदिवस सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकण्यात येत आहे. या अभिनेत्रीने असेच कृत्य आदिवासी समाजाबद्दल केले. सदर अभिनेत्रीवर सायबर क्राईम व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदानुसार कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रावणगृपचे धुळे जिल्हाध्यक्ष निलेश पावरा, एकलव्य आदिवासी सेनेचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष देवा पाडवी, जुनमोहिदे अध्यक्ष अभि भिल्ल, सदस्य सागर भिल, समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दरोडा टाकुन खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या नंदुरबार पोलीसांनी आवळल्या मुसक्या, 9 जणांना केली अटक

Next Post

नंदुरबारात श्रीराम मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा

Next Post
नंदुरबारात श्रीराम मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा

नंदुरबारात श्रीराम मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add