Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

team by team
April 23, 2022
in शैक्षणिक
0
प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिनेश बबन देवरे यांना मनुष्यबळ विकास विभागाकडून राष्ट्रीय स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा.डॉ.देवरे यांना नासिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वाडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा.डॉ.दिनेश देवरे यांना विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच संशोधन, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्यामुळे त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सार्वजनिक शिक्षण समितीचे अध्यक्ष ऍड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेशभाई देसाई तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह आदींनी प्रा.डॉ.देवरे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अमोल मिटकरींच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार ब्राम्हण समाजातर्फे निषेध, कारवाईची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.मनसुखजी मांडवीय यांचा आज नंदुरबार दौरा; नंदुरबार जिल्हा भाजपा करणार भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add