Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आक्राळे व शनिमांडळ शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरुन केबल लंपास

team by team
April 22, 2022
in क्राईम
0
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील आक्राळे व शनिमांडळ शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरुन चोरट्याने १६ हजार रुपये किंमतीची वायर लंपास केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करऱ्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील आक्राळे व शनिमांडळ शिवारात सुझलॉन कंपनीचे टॉवर क्र. के ५३० टॉवर आहे. सदर टॉवरवरुन संशयित सचिन मोतीलाल सागळे व कैलास शेलार (दोघे रा.ऐचाळे ता.साक्री) यांनी १० हजार रुपये किंमतीची ११९ मीटर केबल व ६ हजार रुपये किंमतीची २४० स्क्वेअर मीटर कॉपर व ॲल्यूमिनिअमची ४० मीटर केबल असा एकूण १६ हजाराचा मुद्देमाल चोरुन चेला. याबात्बा सुझलॉन कंपनीचे सिक्यूरिटी मॅनेजर तुकाराम सुखदेव झावरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातून तीन दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ॲपेरिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

ॲपेरिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add