Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप

team by team
April 22, 2022
in राजकीय
0
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनातंर्गत पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचे 451, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे 448, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 173, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे 323, इंदिरा गांधी विकलांग योजनेचे 3 असे एकूण 1 हजार 398 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमास जि.प.चे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई राऊत, संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष तथा जि.प सदस्य देवमन पवार, पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नगरसेवक दिपक दिघे, अतुल पटेल, चेतन वळवी, परवेज खान, संजय गांधी निराधार समिती सदस्य रंजनाताई नाईक, दिपक गवते, इकबाल खाटीक, विश्वनाथ वळवी, भास्कर पाटील, स्वरुप बोरसे, तसेच इतर समिती सदस्य व मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, दिलीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

Next Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रस्तावास मंत्री नितीन गडकरींची मंजुरी

Next Post
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रस्तावास मंत्री नितीन गडकरींची मंजुरी

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रस्तावास मंत्री नितीन गडकरींची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add