Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीस पळविल्याने दोघांविरुद्ध गुन्हा

team by team
April 22, 2022
in क्राईम
0
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अंबारी येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील अंबारी येथून एका १४ वर्षीय मुलीस संशयित खुशाल खोंड्या पावरा व निलेश भिकाऱ्या पावरा (दोघे रा.बोरवण ता.धडगाव) यांनी दुचाकीवर बळजबरीने बसवून नेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३६३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरक्षा रक्षकास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

‘जलजीवन मिशन’ची कामे तातडीने पूर्ण करावीत : पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी

Next Post
‘जलजीवन मिशन’ची कामे तातडीने पूर्ण करावीत : पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी

‘जलजीवन मिशन’ची कामे तातडीने पूर्ण करावीत : पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add