Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ॲपेरिक्षाची मोटारसायकलला जोरात धडक, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,पत्नी व मुलगा जखमी

team by team
April 21, 2022
in क्राईम
0
ॲपेरिक्षाची मोटारसायकलला जोरात धडक, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,पत्नी व मुलगा जखमी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील रायंगण गावालगत असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पुलाच्या वळणावर हॉटेल सुरजी समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कर्मचारी यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाऱ्या लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षा जोरदार धडक दिली या धडकेत मोटारसायकलवरील पती-पत्नी व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटार सायकल चालक पोलीस कर्मचारी यांचा गंभीर अवस्थेत जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की, नवापुर तालुक्यातील रायंगण गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शहरातील तीन टेंबा येथील आपल्या सासरवाडीतुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिनकर पाडवी हे मोटार सायकलने आपल्या पत्नी व मुलासह आपल्या गावी जात असताना समोरून येणाऱ्या लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षा ने दिनकर पाडवी यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिनकर पाडवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी ज्योती दिनकर पाडवी यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. त्यांना गुजरात राज्यातील व्यारा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व दीड वर्षाच्या मुलगा जयेश पाडवी या किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच वावडी गावचे निलेश गावित, पंकज गावित, हिरण वसावे, अनमोल गावीत यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करीन जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.नवापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 304(अ),279,337,338 सह मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

Next Post

नंदूरबार शहरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने चारा घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली आग

Next Post
नंदूरबार शहरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने चारा घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली आग

नंदूरबार शहरात विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने चारा घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add