Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुष्पा सारखी तस्करी करीत गोणीखाली लपवून करीत होता सागवानी लाकडाची तस्करी,सात लाखाच्या मुद्देमालासह एकाला अटक

team by team
April 21, 2022
in क्राईम
0
पुष्पा सारखी तस्करी करीत गोणीखाली लपवून करीत होता सागवानी लाकडाची तस्करी,सात लाखाच्या मुद्देमालासह एकाला अटक

नवापूर l प्रतिनिधी
विसरवाडी जवळ कांद्याच्या गोणीखाली दडवलेल्या सागवानी लाकडाची तस्करी वन विभागाने उघड केली असून सात लाखाच्या मुद्देमालासह या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल अटक करण्यात आली आहे
याबाबत अधिक .अहिती अशी की, वन विभागाला महामार्गावरून आला. सागवानी लाकूड तस्करी होत.असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाने सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत सागवान व सिसम जातीचा लाकूडसाठा होता. वाहनात (क्र. एम. एच. ३९सी ९९२८) वरच्या बाजूने कांद्याच्या गोण्या होत्या तर त्याखाली लाकूड होते. त्यात सिसम चौपट ६० नग व साग चौपट सहा नग असे एकूण ६६ नग मिळून आले. वाहन चालक दावीद शिवा गावीत रा. करंजी खुर्द, कीलवणपाडा यास ताब्यात घेतले आहे. लाकडाची एकूण अंदाजित किंमत चार लाख रुपये व वाहनाची अंदाजित किंमत तीन लाख रुपये असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात ही कारवाई साहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे, वनपाल के म. बडूरे, वनरक्षक संजय बडगुजर, आशुतोष पावरा, अनिल वळवी, रामदास पावरा, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, तुषार नांद्रे आदींनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

हजारो तरुणाईने आपल्या कला सादर करून निर्माण केले नवचैतन्य

Next Post

भाजपा महिला मोर्चातर्फे सही पोषण – देश रोशन राष्ट्रीय पोषण अभियान आहार उपक्रम

Next Post
भाजपा महिला मोर्चातर्फे सही पोषण – देश रोशन राष्ट्रीय पोषण अभियान आहार उपक्रम

भाजपा महिला मोर्चातर्फे सही पोषण - देश रोशन राष्ट्रीय पोषण अभियान आहार उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add