Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्रीरामपूर व द्वितीय खेडदिगर गावांची विभागस्तरीय समितीकडून पाहणी

team by team
April 16, 2022
in राज्य
0
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्रीरामपूर व द्वितीय खेडदिगर गावांची विभागस्तरीय समितीकडून पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या श्रीरामपूर ता. नंदुरबार व खेडदिगर ता. शहादा या ग्रामपंचायतीची विभागस्तरीय समिती मार्फत तपासणी करण्यात आली .

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अँड. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी केली होती . या तपासणीत जिल्हा स्तरावर श्रीरामपूर ता. जि . नंदूरबार यांना प्रथम क्रमांक तर व्दितिय क्रमांक खेडदिगर ता. शहादा जिल्हा नंदुरबार तर यांना तर तृतीय क्रमांक राजमोही ता . अक्कलकुवा या ग्रामपंचायतीस मिळाले आहे.
जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम व व्दितीत येणा-या ग्रामपंचातीची निवड विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता करण्यात येते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता जिल्ह्यातील श्रीरामपूर व खेडदिगर यांची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीची प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमद नगर सुनील पठारे , लेखाधिकारी उदय कुलकर्णी यांच्या सामिती ने तपासणी केली .
यावेळी समिती मार्फत शाळा , अंगणवाडी , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांची पाहणी केली . योवळी समितीचे अध्यक्ष सुनील पठारे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील , कैलास कांजरेकर , विस्तार अधिकारी सुरेश देवरे , भरत निकुंभे , दिंगबर बेलदार . मनोज देव भैय्यासाहेब निकुंभ . अभियंता हरिष भोई . महेंद्र नाईक खेड दिगर च्या माजी सरपंच श्रीमती मुसळदे , श्रीरामपूर चे माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे ग्रामसेवक अरुण गवळे ग्रामसेविका रूपाली देवरे आदी सह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात राज्यातील जुनागड अभयारण्यात अखेर ते पिल्लू सुरक्षित दाखल

Next Post

छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनचरित्रावर जाहीर व्याख्यान

Next Post

छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनचरित्रावर जाहीर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add