Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

team by team
April 13, 2022
in राज्य
0
शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा आगारात कार्यशाळा परिसरात सक्षम 2022 इंधन बचत मासिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आय. टी. आय चे शिवनाथ खेडकर हे होते. शिवनाथ खेडकर यांनी कर्मचाऱ्यांना इंधन बचत कशी करावी? कशा पद्धतीने आपल्या लहान-लहान कार्याने इंधन बचत केल्याने इंधनाची मोठी बचत आपण करू शकतो.आज इंधन बचत आवश्यक आहे. हे सविस्तर कथन केले. कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रा.रवींद्र पंड्या, प्रा. दत्ता वाघ, प्रा. ज्ञानी कुलकर्णी हे प्रमुख म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.शरफोदीन शेख कार्यशाळा प्रमुख यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक विलास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ लिपिक शरीफ पिंजारी, सतीश चव्हाण, सुनील सप्रे, आरती जोशी, जागृती राठोड,योगेश धनगर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे 19 ते 23 एप्रिल दरम्यान युवारंग चे आयोजन, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 77 महाविद्यालयांचा सहभाग

Next Post

अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने घेतले ताब्यात

Next Post
अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने घेतले ताब्यात

अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add