Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे श्रीराम नवमी सार्वजनिक मिरवणूक उत्साहात

team by team
April 12, 2022
in सामाजिक
0
खापर येथे श्रीराम नवमी सार्वजनिक मिरवणूक उत्साहात

खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे सर्वपक्षीय ग्रुप, संघटना व गावकर्‍याच्या वतीने श्रीराम नवमी सार्वजनिक मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आला
खापर येथे दरवर्षी शिवजयंती, श्रीरामनवमी, हनुमान जयंती तसेच विविध जयंती उत्सव राजकीय पक्ष,ग्रुप,संघटना,गावकरी यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असते परंतु गावातील सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने व सर्वांच्या सहमतीने या वर्षी येणाऱ्या विविध जयंती उत्सव सार्वजनिक रीत्या साजरा करण्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी व गावकऱ्यांनी ठरवले होते.
या अनुषंगाने सन २०२२ च्या शिवजयंती उत्सवा नंतर येथील श्रीराम नवमी उत्सव हा दुसरा सार्वजनिक मिरवणूक उत्सव उत्साहाने पार पडला.यासाठी खापर येथील श्रीराम ग्रुप,आर्यन ग्रुप, अष्टविनायक ग्रुप,बाप्पा ग्रुप,भगवा ग्रुप यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तर सर्वपक्षीय पदाधिकारी व समाजसेवकांनी मार्गदर्शन केले होते.
कार्यक्रमात आयोजकांनी कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली होती त्यासाठी पोलीस विभागाला देखील आयोजकांकडून उचित ते सहकार्य करण्यात आले होते ज्यामुळे सार्वजनिक रित्या झालेला कार्यक्रम ऐतिहासिक ठरला त्याचे कौतुक पोलीस प्रशासनाकडून देखील करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

रब्बी हंगामातील धान,भरडधान्य खरेदी नोंदणी मुदत 30 एप्रिल पर्यंत

Next Post

नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ

Next Post
नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ

नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add