Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोप लावुन केले अस्थी विसर्जन,आदर्श शिक्षकांच्या मुलांचा आदर्श उपक्रम

team by team
April 9, 2022
in सामाजिक
0
रोप लावुन केले अस्थी विसर्जन,आदर्श शिक्षकांच्या मुलांचा आदर्श उपक्रम

साक्री l प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील वासखेडी येथील आदर्श शिक्षक/शेतकरी,निसर्गवासी बाबुराव राजाराम कुवर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले होते.निधनानंतर आदर्श शिक्षकांचे मुलांनी सामाजिक भान जोपासत नवा समाज उपक्रम समाजासमोर ठेवत ,वडीलांचे अस्थी विसर्जन रोपांची लागवड करत ,अस्थी विसर्जनाचा निर्णय घेत ,निसर्ग व पर्यावरणीय संवर्धन व्हावे,असा उपक्रम हाती घेत वडीलांचे अस्थी विसर्जन आंब्याची रोप लावुन केले.

हाच आदर्श समाजासमोर ठेवत ,आदर्श शिक्षक निसर्गवासी बाबुराव राजाराम कुवर यांचा अस्थी कार्यक्रम पार पाडत,एक आदर्श समाजात आणुन , पर्यावरण संवर्धन,ऑक्सिजन तुटवडा या प्रत्येक गोष्टीची उणीव भासणार नाही ही उद्दीष्ट समोर ठेवली,कारण आत्ताच कोरोना मुळे बहुतेक जणांनी ऑक्सिजनमुळे आपला जीव गमावला आहे,यामुळे आदर्श शिक्षकांच्या मुलांनी आदर्श आणि नवा संदेश समाजांत रूजावा आणि जास्तीत जास्त रोपांची लागवड केली जावीत असा उपक्रम सुरू ठेवुन आदर्श शिक्षकांच्याच मुलांनी त्यांच्या स्मरणार्थ सप्तपाताळेश्वर महादेव मंदीरात एक पंखा ह.भ.प.मनिषामाई दहीते ह.भ.प.सौ,लताबाई सुर्यवंशी, ह.भ.प.सौ,रेखाताई कुवर, तसेच महीला भजनी मंडळ यांच्या कडे सुपुर्द केला,तसेच जि.प.शाळा वासखेडीतील लहान चिमुरडीचा कौतुकास पात्र विध्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीसे दीली,बक्षीस देतेवेळी मुख्याध्यापीका संगिता पाटील तसेच शिक्षक उपस्थीत होते .यावेळी सुरेश बाबुराव कुवर,भास्कर बाबुराव कुवर, मिनाक्षी अशोक अहीरराव ,पत्रकार दिपक जाधव,रमेश कुवर,भिला कुवर,संदीप गाडे,संजय कुवर,रावसाहेब कुवर,देवेंद्र पाटील,प्रितेश पाटील,दिपक गुलाबराव कुवर, चेतन बोरसे,हेमंतकुमार कुवर,आदी उपस्थीत होते.या अनोख्या उपक्रमामूळे कुवर परीवाराचे वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बहुरूपा शिवारात १० दिवसाचे बिबट्याचे बछडे आढळले

Next Post

धुळवद येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धुळवद येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add