Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा येथील डॉ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

team by team
August 1, 2021
in आरोग्य
0
कोविड कालावधीत रुग्णांना उत्तम सेवा देणाऱ्या तळोदा येथील डॉ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

नंदुरबार ! प्रतिनिधी
कोविड महामारीच्या काळात नंदुरबार जिल्हयात रुग्णांना अनेकांचे प्राण वाचविले यासाठी नवभारत हेल्थकेअर अवॉर्ड मध्ये एक्सलन्स इन कोविड केअर या इंडिव्हिज्युअल कॅटेगिरीतून राज्यपाल भगतसिंग कोशारी व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे तळोदा येथील सुपुत्र डॉ.गौरव तांबोळी यांना सन्मानित करण्यात आले .
डॉ . गौरव तांबोळी हे महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागातील नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील तळोदा शहरातील असून सेवानिवृत्त सहा . प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांचे चिरंजीव आहेत . त्यांचे शिक्षण एमबीबीएस , एम डी मेडिसिन पर्यंत आहे . मुंबईतील जसलोक या नामांकित हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा देत होते . महामारीचे संकट लक्षात घेऊन खास नंदुरबार जिल्हा वासियांच्या सेवेसाठी नोकरी सोडून आले . जिल्ह्यातील पहिले व्हेंटिलेटरसह आय . सी . यु . , आय . पी . डी , ओपीडी उपचार सुविधा असलेले स्मित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरु करून जवळपास 5000 रुग्णांना जीवदान देणारे कार्य केले . डॉ गौरव तांबोळी यांना सन्मान मिळाल्याबद्दल डॉक्टर्स , सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मंडळी , विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्थेतील कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी युरोपातील खंडातील सर्वोच्च शिखर केले सर, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद, सलग तिसऱ्यांदा विश्वविक्रम करून साधली हॅट्ट्रिक

Next Post

पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

Next Post

पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add