Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

त्रिशूल येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस मारहाण

team by team
April 7, 2022
in क्राईम
0
त्रिशूल येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथे एका महिलेने जादूटोणा केल्याने वडीलांचा मृत्यू झाल्याच्या कारणावरुन तसेच सदर महिला डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथील आडकीबाई दाज्या वसावे यांनी जादूटोणा केल्याने जहॉँगीर कुंभाऱ्या पावरा यांचे वडील कुंभाऱ्या पावरा यांचा मृत्यू झाल्याचा संशय जहॉँगिर पावरा यांना होता. या कारणावरुन आडकीबाई वसावे यांना जहॉँगिर कुंभाऱ्या पावरा, राधाबाई जहॉँगिर पावरा व आटूबाई कुंभाऱ्या पावरा सर्व रा.त्रिशूल ता.धडगाव यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आडकीबाई वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम ०३ व भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आर.डी.भावसार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मद्य प्राशनानंतर ११२ क्रमांक डायल करणे पडले महागात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अक्कलकुवा पंचायत समितीची मासिक सभा सुरु होतेय वंदे मातरम गानने

Next Post
अक्कलकुवा पंचायत समितीची मासिक सभा सुरु होतेय वंदे मातरम गानने

अक्कलकुवा पंचायत समितीची मासिक सभा सुरु होतेय वंदे मातरम गानने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add