Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मद्य प्राशनानंतर ११२ क्रमांक डायल करणे पडले महागात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 7, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार l प्रतिनिधी
नागरिकांना सुविधेसाठी ११२ हा शासकीय तक्रार सुविधा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. मात्र यावर बऱ्याचदा काही खोडसाळ नागरिकांकडून विनाकारण सदरचा क्रमांक डायल करुन लोकसेवकांना त्रास दिला जात आहे. तालुक्यातील विरचक येथील तिघांनी मद्य प्राशन करुन ११२ क्रमांक डायल करुन लोकसेवकास खोटी माहिती दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण ११२ क्रमांक डायल करणे तिघांना महागात पडणार आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील विरचक येथील पुनम बाबु वळवी, परदेशी उमेश यादव व दिनकर हरसिंग वळवी यांनी मद्य प्राशन केले. तसेच पुनम बाबु वळवी याने शासकीय तक्रार सुविधा ११२ क्रमांक डायल करुन कुठलीही तक्रार नसतांना नियंत्रण कक्ष नंदुरबार येथे संदेश पाठवून लोकसेवकास खोटी माहिती देवून त्रास दिला. याबाबत पोना.गुलाब तेले यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम १८२, ३४ सह ८५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

त्रिशूल येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस मारहाण

Next Post
त्रिशूल येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस मारहाण

त्रिशूल येथे डाकीण असल्याच्या संशयातून महिलेस मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add