Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

team by team
April 7, 2022
in राजकीय
0
पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 7 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथून नाशिक मार्गे मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. असली ता.धडगांव जि.नंदुरबार येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता मोदलपाडा ता.तळोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन. सकाळी 11 वाजता मोदलपाडा ता.तळोदा येथे आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता मोदलपाडा ता.तळोदा येथे कार्यकर्त्यांच्या भेटी व सोयीनुसार असलीकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव. रविवार 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता मोलगी ता.अक्कलकुवा येथे आरोग्या शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता मोलगी ता.अक्कलकुवा येथे कार्यकर्त्यांच्या भेटी व सोयीनुसार असलीकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार 11 एप्रिल 2022 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव. रात्री 8.30 वाजता मोटारीने चाळीसगांव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.

बातमी शेअर करा
Previous Post

युवक व युवतींना संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

भरत गावीत यांचे मिळालेल्या नेतृत्वाचे सोने करा , वन पट्टे धारकांचा न्याय मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add