Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मला रेशनचे मोफतचे धान्य नको, शहादा तहसीलदारांना युवकाने दिले निवेदन

team by team
April 7, 2022
in राज्य
0
मला रेशनचे मोफतचे धान्य नको, शहादा तहसीलदारांना युवकाने दिले निवेदन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील युवक राजू सोमा शिंदे यांनी मला मोफतचे रेशन नको असे निवेदन शहादा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना देऊन प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा माझा पुरवठा थांबवावा अशी मागणी केली आहे.
या वेळी त्यांनी दिलेले निवेदनात असे म्हटले आहे की, प्रधान मंत्री यांनी गरीब जनतेसाठी कोरोना च्या काळात प्रधानमंत्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य वितरण सुरू केले ते आज पर्यंत सुरू आहे याचा लाभ मी ही घेतला आहे.परंतु आता मी काम कष्ट करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो या मोफतच्या धान्याने मिळतंय म्हणून माझ्यातील आळस जागी होतोय म्हणून माला या पुढे प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे मोफत चे धान्य नको , शासनाच्या रेशन दुकानामार्फत विकत वितरित करण्यात येणारे धान्य मी शासन दर प्रमाणे खरेदी करून घेईल माझ्या या मोफतच्या धान्य सोडल्याने कुना गरीबास ते मिळुशकेल एक सुजाण नागरिक म्हणून मोफत धान्य घेणं हे काही योग्य वाटत नाही तरी माझ्या गरीब कल्याण योजनेचा कोटा थांबवावे असे आशयाचे निवेदन शहादा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी याना देऊन मागणी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हायकोर्टाने संपाचा तिढा सुटला, २२ एप्रिल पासून लालपरी पुन्हा धावणार

Next Post

युवक व युवतींना संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
युवक व युवतींना संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

युवक व युवतींना संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add