Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खंडपीठाचे अंतरिम आदेश असूनही तहसिलदाराने दावा निर्णयासाठी राखीव केल्यामुळे याचिकेत महत्त्वपूर्ण निर्देश

team by team
April 7, 2022
in क्राईम
0
खंडपीठाचे अंतरिम आदेश असूनही  तहसिलदाराने दावा निर्णयासाठी राखीव केल्यामुळे याचिकेत महत्त्वपूर्ण निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
तहसीलदार नवापूर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार यांनी याचिकाकर्ता नितीन आर. पाडवी रा. नवापूर, ता. नवापूर, जिल्हा नंदुरबार, यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 व 36 अ नुसार आदिवासी प्रकरण क्रमांक ७/२०२१ मध्ये सुनावणीची नोटीस देण्यात आली होती. मिळकतीचे वर्णन दिलेला होता. याचिकाकर्ता यांनी जबाब सुद्धा दाखल केला होता. त्यात महत्त्वाचा मुद्दा असा की मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक २८३०/२०१८ मध्ये अंतरिम आदेश पारित केले होते. असे असून सुद्धा तहसीलदार नवापूर यांनी सदर प्रकरणात दि. ८ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये दावा निर्णयासाठी राखीव असे आदेश पारित केले होते. म्हणून याचिकाकर्ते यांनी सदर आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भन्साली) यांच्या मार्फत रिट याचिका क्रमांक ३०५५/२०२२ दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. वी. गंगापूरवाला व माननीय न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांनी दि.२ मार्च २०२२ च्या आदेशान्वये याचिकाकर्ते यांना प्रलंबित याचिकेत कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य ते आदेश मिळविण्यासाठी निर्देशित केले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भन्साली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

आजपासून जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

हायकोर्टाने संपाचा तिढा सुटला, २२ एप्रिल पासून लालपरी पुन्हा धावणार

Next Post
नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

हायकोर्टाने संपाचा तिढा सुटला, २२ एप्रिल पासून लालपरी पुन्हा धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add