Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप चौधरी

team by team
April 5, 2022
in सामाजिक
0
केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी यांची निवड करण्यात आली. यावेळी अन्य कार्यकारिणी गठित करण्यात आली तसेच केटरर्ससाठी विविध नियम निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यात केटरर्स असोसिएशन नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन कन्यादान मंगल कार्यालयात जिल्ह्यातील केटरर्सची बैठक झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा करून असोसिएशनचे गठन करण्यात आले. केटरर्स व्यवसायिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करुन समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत चर्चा झाली. स्वयंपाक करताना तसेच वाढताना स्वच्छता बाळगणे, स्वतःची व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी गठित करण्यात आलेली कार्यकारणी अशी: अध्यक्ष संदीप चौधरी, उपाध्यक्ष जितेंद्र मराठे, सचिव आनंद मोहने, खजिनदार राजूभाई, सदस्य मेहुल जोशी, हरी दवे, दिनेश महाराज, सोहम महाराज, सुखदेव महाराज, भाईजी महाराज, मोहन महाराज, सुरेश जोशी, शिवाजी महाराज, स्वरूप राजपुरोहित, पंकज राजपूत.

बातमी शेअर करा
Previous Post

भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

Next Post

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची 39 कोटीची विक्रमी महसूल वसूली, गत वर्षांपेक्षा वसूलीत 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ

Next Post
नंदूरबार येथे नाशिकच्या पथकाने  कॉपी प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर केली कारवाई

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची 39 कोटीची विक्रमी महसूल वसूली, गत वर्षांपेक्षा वसूलीत 1 कोटी 66 लक्ष रुपयांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add