Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

team by team
April 5, 2022
in कृषी
0
भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागासाठी पाच अद्ययावत रोव्हर यंत्र उपलब्ध झाले असून त्यांचे तालुकानिहाय वितरण जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले.

सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी प्रशांत बिलोलीकर, उप अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गावित, शांताराम उशिरे, सतिष बोरसे, श्रीरामचंद्र कुवर, शिबल्या वळवी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी रोव्हर यंत्राची माहिती घेवून यंत्राचा कार्यक्षमतेने उपयोगाच्या सुचना भूमी अभिलेख विभागास दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेच्या माध्यमातून 95 लाख 89 हजार इतका निधी हे यंत्र व इतर अनुषंगिक साहित्य घेण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. हे नवे यंत्र प्राप्त झाल्याने नियमित मोजणी कामकाजासोबत खनिकर्म, वनदावे, सरदार सरोवर प्रकल्प बाधितांचे पोटहिस्सा सर्वेक्षण, पुनर्वसन मोजणी कामकाज आणि संपादनाचे मोजणी कामकाज जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
हे यंत्र प्राप्त झाल्यानंतर लायका कंपनीचे अभियंता पराग शेठ, पुष्कर व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली मशीन वापरासंबंधी व माहिती देण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण यशस्वितेसाठी शिरस्तेदार प्रवीण दुसाणे, गावित, प्रथम लिपिक महेंद्र राजपूत, देविदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन ५ मालट्रकांच्या काचा फोडल्या, चालकांना मारहाण करीत लुटले, तीन जणांना अटक

Next Post

केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप चौधरी

Next Post
केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप चौधरी

केटरर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add