Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दांड्याचा वार करुन व्यापाऱ्याचे पाच लाख लुटले

team by team
April 4, 2022
in क्राईम
0
दांड्याचा वार करुन व्यापाऱ्याचे पाच लाख लुटले

खापर l प्रतिनिधी
किराणा मालाच्या उधारीचे पैसे घेऊन येत असतांना मागुन आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल स्वाराने दांड्याचा वार करुन व्यापाऱ्याचे ४ लाख ९० हजार लंपास केल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा शहरा पासुन सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावर घडली.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथील किराणा व्यापारी महेश परमसुख तंवर हे बुलेट मोटारसायकल ( क्र.एम.एच.३९, ए.एफ.७००१) हीच्याने वाण्याविहीर गावातुन विविध ठिकाणा हुन किराणा मालाचे उधारीचे पैसे जमा करुन अक्कलकुवा कडे येत असतांना अंकलेश्वर ब-हाणपुर रस्त्यावरील वाण्याविहीर फाटा ते राजमोही गावाच्या दरम्यान पुलाच्या अलीकडे त्यांचे पाठीमागुन मोटारसायकल (क्रमांक जी.जे.२६-७५४८) किंवा ( जी.जे.२६- ७३४६) हिचे वर अज्ञात दोन इसम आलेत.त्या दोन इसमांपैकी मोटरसायकल वर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील लाकडी दांडा महेश तंवर यांच्या दिशेने फिरवला परंतु महेश तंवर यांनी मागे वाकुन तो हुकवला त्यात महेश तंवर यांचा हात मोटर सायकलच्या हँडलवरुन सुटल्याने मागुन आलेल्या मोटार सायकल वरील इसमाने बुलेट मोटार सायकलच्या हँडलला लावलेली सुमारे ४ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम व उधारी वसुलीचा कागद असलेली रेक्झिनची बँग हिसकावुन पळुन गेले. याप्रकरणी महेश परमसुख तंवर रा.जैन मंदिराजवळ अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उप निरिक्षक रितेश राऊत पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.पुरुषोत्तम पटेल व कवयित्री पुष्पा पटेल या कवी दाम्पत्याची ९५ व्या साहित्य संमेलनात कविता वाचनासाठी निवड

Next Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन ५ मालट्रकांच्या काचा फोडल्या, चालकांना मारहाण करीत लुटले, तीन जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add