Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी श्रीकांत उमरीकर तर प्रांत संघटनमंत्री म्हणुन शशिकांत घासकडबी यांची निवड

team by team
April 1, 2022
in राजकीय
0
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी श्रीकांत उमरीकर तर प्रांत संघटनमंत्री म्हणुन शशिकांत घासकडबी यांची निवड

नंदुरबार | प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद , महाराष्ट्र प्रदेश देवगिरी प्रांताध्यक्षपदी श्रीकांत उमरीकर तर प्रांत संघटन मंत्री म्हणुन नंदुरबारचे शशिकांत घासकडबी यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतीच मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समितीत महाराष्ट्रात नव्याने विदर्भ , देवगिरी , पश्चिम महाराष्ट्र व कोकण अशी नव्याने चार प्रांत रचना करण्यात आली . महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा . प्रविण दवणे तसेच कार्याध्यक्ष प्रा . नरेंद्र पाठक व प्रदेश कार्यकारिणी समवेत झालेल्या चर्चेनुसार देवगिरी प्रांत कार्यकारिणी घोषित करण्यात आली . देवगिरी प्रांतांध्यक्षपदी संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील जेष्ठ साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर प्रांत कार्याध्यक्षपदी जळगांव येथील प्रा . डॉ . पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे . उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- देवगिरी प्रांत कार्यकारिणी २०२२–२०२३ अध्यक्ष श्रीकांत उमरीकर ( संभाजीनगर ), कार्याध्यक्ष प्रा . डॉ . पुरुषोत्तम पाटील ( जळगांव ), उपाध्यक्ष प्रा.रविंद्र बेंबरे ( देगलूर , नांदेड ), उपाध्यक्ष प्रदीप नणंदकर ( लातूर ), कोषाध्यक्ष प्रा . संजय गायकवाड ( संभाजीनगर ) प्रांत मंत्री प्रा . विजय लोहार ( जळगांव ) प्रांत संघटनमंत्री शशिकांत घासकडबी ( नंदुरबार ), प्रांत प्रचार प्रमुख उमेश काळे ( संभाजीनगर ), संरक्षक ऍड . सुशील अत्रे ( जळगांव ), सदस्य श्रीमती प्रभा बैकर ( धुळे ), शैलेश काळकर ( अंमळनेर ) नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे सर्व प्रदेश कार्यकारिणी कडून अभिनंदन करण्यात आले असून लवकरच नवीन प्रांत कार्यकारिणीची बैठक घेण्यात येऊन आगामी योजनेबाबत चर्चा करण्यात येईल .

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे केक कापत एप्रिल फुल दिवस साजरा

Next Post

तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे काळी फीत लावून धरणे आंदोलन,बेमुदत कामबंद आंदोलनाचा दिला ईशारा

Next Post
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे काळी फीत लावून धरणे आंदोलन,बेमुदत कामबंद आंदोलनाचा दिला ईशारा

तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे काळी फीत लावून धरणे आंदोलन,बेमुदत कामबंद आंदोलनाचा दिला ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add