Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

team by team
March 31, 2022
in क्राईम
0
डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात डोंगरा लगतच्या जंगल भागात एका झाडावर आज दि . 31 मार्च 2022 रोजी सकाळी दोन युवकांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळले. या ठिकाणी दोन आनोळखी युवक ठिबक सिंचनच्या एकाच नळीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले .याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपक बुधवंत यांना दिली .त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली . तेव्हा त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले . घटनास्थळी काहीही आढळले नाही.दोन्ही मृतदेह कुजलेले असल्यामुळे घटना घडून बराच कालावधी उलटल्याचे दिसत असून ही आत्महत्या आहे की घातपात , याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहादा पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

Next Post

मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार शहरातील आदिवासी युवती शिफा पाडवी करणार रॅम्प वॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add