नंदूरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे जय जिजाऊ ग्रुप तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो या उदघोषणांनी परिसर चैतन्यमय झाला.
कार्यक्रमास सौ . अनिता वेडू पाटील, सौ देवकन्या राजू मराठे, सौ भिकुबाई संजय मराठे,सौ. आशाबाई राजेंद्र मराठे, रेखाबाई आनंदराव मराठे,सौ. सुंदरबाई खंडू मराठे,सौ. वंदनाबाई ब्रिजलाल मराठे , सौ जनाबाई नामदेव मराठे, जय श्री योगेश मराठे,सौ. चंद्रभागाबाई रतिलाल मराठे,सौ . प्रमिला विजय मराठे,सौ. मिनाबाई देविदास मराठे आदी महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.