Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मधमाशी संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ. खरबडे

team by team
March 24, 2022
in कृषी
0
मधमाशी संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ. खरबडे

नंदुरबार l प्रतिनिधी
मधुमक्षिका पालनासाठी जिल्ह्यात अनुकूल वातावरण असून मधमाशी संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता,कृषी महाविद्यालय, नंदुरबार डॉ. खरबडे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या व राष्ट्रीय बी बोर्ड आणि कृषी सहयोग व किसान कल्याण विभाग, भारत सरकार यांनी प्रायोजित केलेल्या ७ दिवसीय शास्त्रीय मधुमक्षिका पालन या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ललित पाठक, आर.एस.दहातोंडे, पी.सी.कुंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करतांना वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र,आर.एस.दहातोंडे यांनी मधुमक्षिका पालनातील शास्रीय बारकावे समजून हा व्यवसाय केल्यास नक्की यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जेष्ठ सल्लागार,डॉ.हेडगेवार सेवा समितिचे ललित पाठक यांनी मधुमक्षिका पालन हा नमुनेदार व्यवसाय असून मधमाशी शेतीच्या उत्पादन वाढीसाठी आवशक असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे, यांनी या सात दिवसीय प्रशिक्षणादरम्यान मधमाशीच्या जाती, मधमाशीचे परागी भवनातील महत्व, जीवनक्रम, मधपेटी रचना, मधुबन लावणे, मध उत्पादने, मधमाशी रोग व शत्रू व्यवस्थापन आदी बाबत सह प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात करमसिंग वसावे, यांनी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात शहरात घरफोडीत १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होलिकोत्सव साजरा

Next Post
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होलिकोत्सव साजरा

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होलिकोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add