Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

team by team
July 29, 2021
in कृषी
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी कृषि विभागातर्फे पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील भात, तुर, मुग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), सोयाबीन, सुर्यफुल व भुईमुग या प्रमुख पिकांसाठी पिकस्पर्धा होणार असून या पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 तर मुग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021  अशी आहे.
  पिकांच्या उत्पादकता वाढवण्याकरीता शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होत असते. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्याकडून उमेदीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता असते. कृषि क्षेत्रातील अशा प्रयोगांच्या माध्यमातून   परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे तसेच  उत्पादनातही मोलाची भर पडावी या उद्देशाने  पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पीकस्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येणार असून पीकस्पर्धेत सहभागी होण्याकरीता  शेतकऱ्यांना  सर्वसाधारण गट व आदिवासी गटासाठी प्रवेश शुल्क तीनशे राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे निर्बंधा बाबत काय ?

Next Post

शेती अवजारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

शेती अवजारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add