Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

team by team
March 13, 2022
in क्राईम
0
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, करणनाथ भगवाननाथ सिकारी (वय २६) रा.चिंतामण जि.उज्जैन, मध्यप्रदेश हे दुचाकीने प्रकाशा-नंदुरबार रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन सर्वोदय विद्यामंदिर शाळेजवळील रस्त्यावर भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात करणनाथ सिकारी यांच्या डोक्यावरुन वाहनाचे टायर चालून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत भगवाननाथ प्रभूनाथ राठोड यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात वाहन चालका विरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामा वळवी करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

खापर येथे दोन गटात हाणामारी,तिघे जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खापर येथे दोन गटात हाणामारी,तिघे जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add