Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तंबाखू मुक्ती अभियानासाठी जळगाव जिल्हा ब्रॅण्ड एमबेसिडर म्हणून राज मोहम्मद खान शिकलगर यांची नियुक्ती

team by team
July 28, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
तंबाखू ,धूम्रपान ची सवय ही विविध कॅन्सर तसेच इतर जीवघेण्या असंसर्गजन्य रोगांना आमंत्रण देते. त्याबाबत  सामाजिक जनजागृती व भावी पिढी ला या व्यसनापासून रोखण्या चे कार्य राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष करत आहे.
 जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती अभिजित राऊत  यांचे विशेष मार्गदर्शन खाली व जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती डॉ.एन. एस.चव्हाण यांचे विशेष देखरेख खाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्ह्यात कार्यरत असून,  तंबाखू मुक्त शाळा, तंबाखू मुक्त कार्यालय, जनजागृती व प्रशिक्षण असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जातात. या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांची दखल तंबाखू नियंत्रण कक्ष मार्फत घेतली जाते.
तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर झाला व आपला तोंडाचा एक भाग कापला गेला ते दुसऱ्या ला वहायला नको म्हणून आपले पुढचे आयुष्य तंबाखू गुटखा च्या सवीय मुळे होणारे आजार विषयी लोकांमधे जनजागृती व्हावी व व्यसनग्रस्त लोक या जीवघेण्या आजारा पासून वाचावे म्हणून आपले बोनस आयुष्य समर्पित करणारे राज मोहम्मद खान शिकलगर हे गेल्या  9 वर्षा पासून जिल्ह्यात कसोशीने तंबाखू मुक्तीची मोहीम राबवित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष घेतली व त्यांची तंबाखू मुक्त अभियान व तंबाखू मुक्त शाळा अभियान साठी जळगाव जिल्हा ब्रॅण्ड ऐम्बसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.  नियुक्ती चे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव ,जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ.चव्हाण यांनी राज मोहम्मद खान शिकलगर यांचे कार्याची प्रशंसा केली व येथून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच नंदुरबारच्या
दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन नंदुरबार चे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष:- महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत (महा एन जी ओ समिती, नंदुरबार) चे आकीब धोबी यांनी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.विजय शंकर कळमकर व डॉ.अपश्चिम बरंठ यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार प्रदान

Next Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add