Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यासह या उत्तर महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची विशेष तरतूद नसलेला अर्थसंकल्प : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
March 11, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदूरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आदिवासी , दलित , ओबीसी , बाराबलुतेदार , शेतकरी , व्यापारी , विद्यार्थी यांच्या विरोधात असून कुठल्याही प्रकारचे विकासाचे धोरण नसलेला हा अर्थसंकल्प आहे . नंदुरबार जिल्ह्यासह या उत्तर महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची विशेष तरतूद नाही . केवळ केंद्राच्या योजनांच्या आधारावर स्वतःची आत्मस्तुती करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेला दिसतो . हा अर्थसंकल्प म्हणजे फसवणूक असून नंदुरबार जिल्ह्यातील बहुल आदिवासी समाजासाठी कुठलीही तरतूद न केल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे . जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषणामुळे बालक मृत्युमुखी पडत असताना त्यावर देखील या सरकारने काहीच केले नाही . आरोग्याच्या प्रश्नावर देखील कुठल्याही उपाययोजना केल्या नाही . असे देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नमूद केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे भाजपातर्फे चार राज्यात विजयाबद्दल करण्यात आला जल्लोष

Next Post

म्हसावद येथे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

Next Post
म्हसावद येथे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

म्हसावद येथे आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add