Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भाजपातर्फे चार राज्यात विजयाबद्दल करण्यात आला जल्लोष

team by team
March 11, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे भाजपातर्फे चार राज्यात विजयाबद्दल करण्यात आला जल्लोष

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरात उत्तर प्रदेश , गोवा , उत्तराखंड व मणिपूर राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजश्री प्राप्त झाल्याने विजय जल्लोष फटाक्यांच्या आतिषबाजी करीत स्मारक चौक, श्रीराम मंदिर देवस्थान परिसर येथे साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, नगराध्यक्ष अजय परदेशी,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह राजपूत,प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन चे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, अनिल परदेशी, नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक तथा जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष दिपक चौधरी,सरचिटणीस ईश्वर पोटे,आदिवासी आघाडीचे राजू पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी,युवा मोर्चाचे योगेश चव्हाण,उपाध्यक्ष राजकपूर मगरे, पदाधिकारी संजय परदेशी,कोषाध्यक्ष अरविंद प्रधान,कामगार आघाडीचे संजू पाडवी,व्यापारी आघाडीचे दिपक कलाल,उपाध्यक्ष ईश्वर पाडवी,अनुसूचित जाती मोर्चाचे आम्बालाल साठे, अ.जाती मोर्चा शहर अध्यक्ष जीवन आहीरे, किसान आघाडी चे संजय माळी, शक्तिकेन्द्र प्रमुख रमेश पाटील, गणेश सोनार,हिंदू राष्ट्र सेनेचे किरण ठाकरे,राहुल जैन,आकाश दिघवा,संजय सोनार,अविनाश मराठे, धनंजय पाडवी, गबा आहिरे,हितेश तांबोळी, गणेश चौधरी आदीं समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेमार्फत नुतन गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांचा सत्कार

Next Post

नंदुरबार जिल्ह्यासह या उत्तर महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची विशेष तरतूद नसलेला अर्थसंकल्प : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Next Post
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदुरबार जिल्ह्यासह या उत्तर महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची विशेष तरतूद नसलेला अर्थसंकल्प : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add