Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुरखेडा येथे जागतिक महिला दिनी स्त्री-शक्तीचा जागर

team by team
March 11, 2022
in शैक्षणिक
0
धुरखेडा येथे जागतिक महिला दिनी स्त्री-शक्तीचा जागर

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री मानवतेची शाश्वत शक्ती’ या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  जे.एम.शेख होते.  प्रमोद चव्हाण व  सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा सादर केल्या. सदर कार्यक्रमानिमित्त  कल्पना पाटील, ज्योती पटेल व वृषाली सोनार यांनी फलक रेखांकन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रमोद चव्हाण यांनी केले तर  ज्योती पटेल यांनी प्रस्तावना मांडली. जागतिक महिला दिनानिमित्त  अलका चौधरी व  बलवंत अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एकता सामुद्रे व श्वेता हयलिंगे या विद्यार्थिनींनी काव्यवाचन,गीतगायन सादर केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  मुख्याध्यापक शेख  यांनी  स्त्रीशक्तीचे शिक्षण क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शोभा पाटील, दीपा पाटील,  सुनील नाईक व प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवागाव येथे दोघा भावांना मारहाण,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे सावित्रीबाई फुले प्रतिमेला अभिवादन

Next Post
सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे सावित्रीबाई फुले प्रतिमेला अभिवादन

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे सावित्रीबाई फुले प्रतिमेला अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add