Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

team by team
March 10, 2022
in क्राईम
0
महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

नंदुरबार | प्रतिनिधी
महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा सत्कार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . यावेळी पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, महिला अमलदार , आरोग्य विभागातील महिला अधिकारी व आशा वर्कर यांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रचना पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्षा फडोळ, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , अतिरीक्त अधीक्षक अभियंता श्रीमती कोठारे , पोलीस उपअधीक्षक , आर्थीक गुन्हे शाखा आत्माराम प्रधान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले होते . खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न देखील करत आहेत . त्याचाच एक भाग म्हणून सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून थेीज्ञ ऋीेा केाश ही संकल्पना राबविली गेली होती . अत्यावश्यक सेवा देणारे विभाग वगळता बहुतेक शासकीय कार्यालये ही मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत चालू होती . अशावेळी समाजाच्या संरक्षणाची व आरोग्याची जबाबदारी घेतलेल्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग मात्र अहोरात्र मेहनत घेवून म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते . या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कोरोना महामारीतील कर्तव्यामुळे कोरोना योध्दा म्हणून संबोधले गेले . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तैनात असलेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी .कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी.कर्मचारी यांना कोरोना विषाणूची लागन परंतु कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर हजर देखील झाले . ते अशा कोरोना आजारावर मात करून पुन्हा सेवेसाठी कार्यरत झालेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३१ महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार , जिल्हा परिषद नंदुरबार येथील २३ वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका , आशा गटप्रवर्तक , शहादा तालुक्यातील १४ वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका , आशा गटप्रवर्तक तळोदा तालुक्यातील १२ वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका , आशा गटप्रवर्तक , जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील ५१ महिला अशा एकूण ११९ अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमामुळे कोरोना महामारांच्या दरम्यान आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे निभावणान्या सर्वच शासकिय विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये एक प्रकारे चेतन्य निर्माण झाले . तसेच त्यांना यापुढील काळातही कर्तव्याप्रती निष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे मत या सत्काराधींनी व्यक्त केले . सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

Next Post

ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

Next Post
ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add