Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

Mahesh Patil by Mahesh Patil
July 28, 2021
in सामाजिक
0
कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

शहादा ! प्रतिनिधी

कोरोना नियमांचे पालन करत प्रमूख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करण्यात येईल. असे आदिवासी एकता परीषदेचे संस्थापक आणि जेष्ठ विद्रोही कवी  वाहरू सोनवणे यांनी शहादा बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जाहिर केले.
शहादा येथे  दि. ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिवस  साजरी करण्याविषयी आदिवासी एकता परिषदेच्या नियोजनाने  बैठक झाली. बैठकीत शहादा तालुक्यात सर्व आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
संयुक्त संघाद्वारे जाहिर झालेला दि.९ ऑगष्ट हा दिवस १९९३-९४ पासुन  जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारत देश देखिल संयुक्त राष्ट्र संघटनेचे सहभागी देश आहे. आणि विश्व आदिवासी दिवस साजरी करण्याविषयीच्या संमतीवर भारत सरकारही  राजीमंजूर आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय पातळीवर दि.९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिवस साजरी केला जात नाही याची खंत आदिवासी समाजाला आजही वाटत असते. जागतिक आदिवासी दिवास हा आदिवासींचा हक्काचा दिवस, अस्मिता , अस्तित्व आत्मसन्मान जपण्याचा दिवस. आदिवासींचे विविध प्रश्न समजुन घेण्याचा दिवस पण दरवर्षी हा हक्काचा दिवस साजरी करण्यासाठी देखिल अधिकार्‍यांची परवानगी घ्यावे लागते. हा व्यवहार युनो ने आदिवासीला दिलेल्या अधिकाराला धरुन नाही. आदिवासी हा निसर्ग जनत संवर्धन करनारा समाज आहे. आदिवासी संस्कृतीत निसर्ग नियम आहे. मानवी जीवन मुल्य आहेत. मानवी मुल्य, आणि निसर्ग जतन संवर्धन करण्यासाठी जगातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.आदिवासीयत जपली पाहिजे. बैठकीत असे मुद्देसूद  चर्चा  जेष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले.
या बैठकीत शहादा तालुक्यातील विविध आदिवासी संघटनेचे प्रमूख प्रतिनिधि उपस्थित होते. अध्यक्षस्थानी  जेष्ठ साहित्यकार, विचारवंत वाहरू सोनवणे होते. बैठकीचे प्रस्थाविक आदिवासी एकता परिषद तालुका संतोष पावरा यांनी मांडले तसेच  इंजि.जेलसिंग पावरा , चंद्रसिंग बर्डे, वनिताताई पटले, जगदीश पवार, सुरजित ठाकरे, दिपक ठाकरे, रवीद्र चौव्हाण, करण तडवी,  योगेश पावरा, संतोष माळी, मगरे योगेश, रवी  ठाकरे, सुनिल सुळे, आकाश मोर, विश्वजित ठाकरे, नसीब वळवी, गणेश ठाकरे  आदी अनेकांनी सुयोग्य कार्यक्रमासाठी आपले मत, विचार मांडले. आणि शेवटी आदिवासी एकता परीषदेचे जिल्हा सचिव अनिल चौव्हाण यांनी  सर्वाचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या सुकन्येचा दक्षिण आफ्रिकेतही सेवाभाव

Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

June 10, 2025
नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन

June 6, 2025
अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

अवकाळीमुळे 122 घरांची पडझड, वीज पडून युवकाचा मृत्यू,डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कुटुंबीयांना चार लाखाचा धनादेश

June 6, 2025
महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

महावितरणचा वर्धापन दिन म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

June 6, 2025
जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

June 6, 2025
पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

June 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group