Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम फिरते पथकच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, बिरसा फायटर्सतर्फे निवेदन

team by team
March 7, 2022
in राजकीय
0
मोलगी येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम फिरते पथकच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, बिरसा फायटर्सतर्फे निवेदन

म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील
ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम फिरते पथकाच्या कर्मचारीकडुन व कामकाजात हलगर्जी मनमानी वर्तनाबाबत चे निवेदन बिरसा फायटर्सतर्फे आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये आपणास तक्रार अर्ज सादर करण्यात येते की, ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत कार्यरत असलेले फिरते कर्मचारी हे कार्यक्षेत्रच्या ठिकाणी कार्यालयीन वेळवर दैनंदिन कामावर जात नसुन मनाला वाटेल तेव्हा कामावर जात असतात,तसेच सदर कर्मचारी हे सतत गैरहजर राहुन रुग्णालयाच्या मुख्यालयात देखिल IPD/OPD च्या वेळेत पूर्णवेळ थांबून कामकाज करित नसतात म्हणुन बाब अतिशय खेदजनक म्हणावी लागेल. सदर कर्मचारीकडुन अशाप्रकारे कामात हलगर्जीपणाने गैरवर्तन व मनमानी करताना कार्यभार सदर कर्मचारीकडुन चालविला जात आहे एकप्रकारे बालकांच्या आरोग्य व जिवाची खेळ केला जात आहे असेच म्हणावे लागेल अशाकारणास्तव आदिवासी दूर्गम भागात बालकांचे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब आमच्या संघटनेच्या निर्दशनास वारंवार येत आहे.
तरी शासकिय कामात कामचूकारपणा व हलगर्जी तसेच नियमांचे उल्लघन करणारे दोषी कर्मचारी यांचेविरुद्ध कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी याची प्रशासन गांर्भियाने दक्षता घ्यावी अन्यथा संघटनेमार्फत उपोषण छेडलं जाईल तसेच उपोषणादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास स्वता;हा विभागच जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला.निवेदनावर बिरसा फायटर्सचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष प्रा.संपत वसावे यांची स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

सातपुड्यातील होळी उत्सवाची लगबग सुरू, महापंचायतची बैठक, 17 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळी

Next Post
सातपुड्यातील होळी उत्सवाची लगबग सुरू, महापंचायतची बैठक, 17 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळी

सातपुड्यातील होळी उत्सवाची लगबग सुरू, महापंचायतची बैठक, 17 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add