Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे नंदुरबार शहरात आज जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

team by team
March 5, 2022
in राज्य
0
पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे नंदुरबार शहरात आज जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन व नंदुरबार जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्यावतीने दुसर्‍या पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन आज दि.५ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ वाजता येथील हि.गो.श्रॉफ हायस्कूल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतातील सात राज्यांचे संघ सहभागी होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते आज रोजी होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड.रमणभाई शहा हे असणार आहेत.
यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजु दाभाडे, भारताचे सचिव चेतन भांडवलकर, पश्चिम विभागीय रोलबॉलचे सचिव प्रताप पगार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, सार्वजनिक शिक्षण समितीचे सचिव डॉ.योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शहा, नगरसेवक किरण रघुवंशी, उपमुख्याध्यापक राजेश शहा, छत्रपती रोलबॉलचे अध्यक्ष अर्जुन हटकर, सुमित अग्रवाल, रुद्रप्रतापसिंह रघुवंशी, सिद्धार्थ वाणी, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, क्रीडा कार्यकर्ते ईश्वर धामणे, क्रीडाशिक्षक दिनेश बैसाणे, बी.डी जाधव, दिनेश चौरे हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा यशस्वितेसाठी संयोजन समितीचे भिकू त्रिवेदी, नंदू पाटील, जगदीश पाटील, जगदीश वंजारी, डॉ.मयूर ठाकरे, दिनेश बैसणे, जितेंद्र माळी, राजेश्वर चौधरी, सीमा पाटील, भरत चौधरी, नरेश शहा आदी परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

Next Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 14 मार्च पासून विशेष मोहीम

Next Post

धर्मादाय कार्यालयातर्फे 14 मार्च पासून विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add