Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसर आदिवासी संस्कृती दर्शविणारे चित्र ठरलेत आकर्षण

team by team
March 4, 2022
in सामाजिक
0
देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसर आदिवासी संस्कृती दर्शविणारे चित्र ठरलेत आकर्षण

अक्कलकुवा l प्रतिनिधी
आदिवासींचा ऐतिहासिक वारसा जपणारे व संस्कृती दर्शविणारे चित्रे डाब येथील देवगोई याहा मोगी मंदिराजवळून जाताना आकर्षक ठरत आहे. आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या या चित्रांचे लोकार्पण खासदार डॉ.हिना गावित व जिप अध्यक्षा सीमा वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील देवगोई घाट येथे काढण्यात आलेले चित्र हे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत असून सध्या सर्वांचे आकर्षण बनले आहे. ग्रामपंचायतीचा मार्फत पेंटर कांतीलाल पाडवी यांनी हे चित्रे रेखाटली आहेत. महाशिवरात्री निमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा पद्माकर वळवी, खासदार डॉ. हिना गावित, मा.मंत्री ॲड.पद्माकर वळवी, माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पैंटिंगचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी जवळ येऊन या चित्राची पाहणी करत चित्र रेखाटणारे कांतिलाल पाडवी यांचे कौतुक केले. प्रशासक वाय. डी पवार- व ग्रामसेविका निशा पाडवी यांनी मांडलेला संकल्पना या चित्रकाराने अतिशय सुबक पद्धतीने भिंतींवर उतरवल्यामुळे ग्रामसेविका निशा पाडवी हीचे देखील कौतुक होत आहे.
या लोकार्पण सोहळा प्रसंगी जि. प. सदस्य, सी.के पाडवी,जि. प. सदस्य, सुहास नाईक, जि.प सदस्य सुप्रिया गावित, शांतिकर वसावा, भिमसिंग वळवी, डॉ.शांतिकर वसावा, मोल होबाय पुस्तक लेखक जितू दादा, चित्रकार कांतीलाल पाडवी राणीपुर पंचायत समिती सदस्य मेलदीबाई अमृत वळवी, राजेश पाडवी शिवरात्री निमित्त देवगोई/डाब येथे देवमोगरा मातेचे यात्रेत येणारे भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. दरम्यान यावेळी अध्यक्षा सीमा वळवी यांनी ग्रामपंचायती मार्फत होत असलेल्या कामे पाहून समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात सध्या औषधांचा तुटवडा, जि.प. सभेत स्थायी समिती सभेत पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरच ताशेरे

Next Post

पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

Next Post
पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add