Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती, मार्च ते मे महिन्यात असे राहील तापमान

team by team
March 4, 2022
in राज्य
0
यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती, मार्च ते मे महिन्यात असे राहील तापमान

नंदुरबार । प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्च ते मे महिन्यात तापमान कसे राहील, याचे दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीर केले.
उत्तर महाराष्ट्र , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. तसेच देशात मार्च महिन्यात पावसाचे प्रमाण पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून राज्याचा दक्षिण भाग वगळता इतर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला. देशाच्या एकूण हवामानाचा विचार करता यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती देखील काही काळ असेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.
यंदा तापमानाचा अंदाज जास्त वर्तवल्याने शेतकरी बंधूनी उन्हाळी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पिकांना उष्ण लहारीपासून उष्माचा ताण बसणार नाही.
जमिनीचे तापमान नियंत्रित राहील, तसेच कमी पाणी लागणार्‍या पिकांची आणि कमी कालावधीत येणार्‍या वाणांची निवड करावी, आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत, तण व्यवस्थापन करावे, पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा जेणेकरून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील अशी माहिती कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात. पेपरला अर्धा तास अधिक वेळ मिळणार

Next Post

जिल्ह्यात सध्या औषधांचा तुटवडा, जि.प. सभेत स्थायी समिती सभेत पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरच ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add