Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावऱ्यादिगर 10 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाचा अखेर मिळाला मुहूर्त

team by team
March 3, 2022
in राजकीय
0
सावऱ्यादिगर 10 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाचा अखेर मिळाला मुहूर्त

नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी टाईगर सेना व गावकऱ्यांच्या वेळो वेळी पाठपुरावा व अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने अखेर धडगाव तालुक्यातील सावऱ्यादिगर पुलाचे रखडलेल्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
ग्रामस्थ व आदिवासी टाईगर सेनेकडून 10 फेब्रुवारी धडगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व त्या निवेदनात 10 दिवसाची मुदत देखील देण्यात आली परंतु 10 दिवसात शक्य न झाल्यामुळें 11 व्या दिवशी 21 फेब्रुवारी रोजी धडगाव तहसिल कार्यालयावर घेरावा घालण्यात आला.त्या वेळी तहसीलदार श्री. सबकाळे यांनी संघटनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन 2 मार्च रोजी सबकाळे यांच्याआदेशाने बांधकाम विभाग धडगाव व शहादा, नर्मदा विभाग, ठेकेदार यांना 2 मार्च रोजीचे पत्र देऊन मीटिंग ला सावऱ्यादिगर येथे बोलाविण्यात आले . सावऱ्यादिगर उडद्या, बादल, सेन्द्र, भमाना या अनेक गावाची लोकं उपस्थित होती. पुलाचा खाली उदयनदीच्या पात्रात तहसीलदार सबकाळे,पोलीस निरीक्षक धडगाव, पोलिस उपनिरीक्षक म्हसावद,बांधकाम विभाग शहादा व धडगाव, सेवरी इंजिनेअरिंग लिमिटेड कंपनीचे ठेकेदार उपस्थित होते.
10 वर्षं उलटून देखील काम का पूर्ण करण्यात आले नाही असा प्रश्न करत आदिवासी टाईगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला ठेकेदार व बांधकाम विभाग चूप राहिले नर्मदेचे बॅक वॉटर आल्या नंतर ग्रामस्थांना किती त्रास होता हे आपल्याला माहिती आहे का अनेक वेळा गंभीर घटना घडल्या आहेत याला जबाबदार कोण अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे आणि प्रवास करत असताना मुठीत जिव घेऊन जावा लागते हे हि ग्रामस्थ व ATS च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी मीटिंग 1 वा सुरू झाली उदयनदीचा पात्रात 3 तास बैठक झाली.यात अनेक ठराव मांडण्यात आले बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला. यावेळी सावऱ्यादिगर पुलाची पाहणी करीत बांधकाम विभाग आणि ठेकेदारा याचा कडून 7 जून पर्यत काम पूर्ण करून घेण्याची लेखी घेतली.
काम पूर्ण होय पर्यत बॅक वॉटर आले तर ठेकेदार व बांधकाम विभाग यांचाकडून ग्रामस्थ लोकांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल असे ही सांगितले.21 फेब्रुवारी ला धडगाव पोलीस निरीक्षक यांचा कडून आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते तेही मागे घेण्याचे तहसीलदार यांनी सांगितले व काम पूर्ण होय पर्यत प्रत्येक महिन्यात बांधकाम विभाग,ठेकेदार आदिवासी टाईगर सेनेचे पदाधिकारी याची पुलाच्या कामा बाबत आढावा बैठक घेण्यात येईल. यावेळी तहसीलदार सबकाळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावीत , महाराज्य अध्यक्ष इंजि प्रवीण पावरा, इंजि धडगाव युवा अध्यक्ष सचिन पावरा , राकेश पावरा, रामा पावरा,युवराज पावरा,ठणसिंग पावरा,दिला पावरा, रविंद्र पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

डायट संस्थेच्या प्रलंबित वेतन बाबत खासदार डॉ.हिना गावीत यांना निवेदन

Next Post

अपघाताचा बनाव, परंतु निघाला खुन,स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हा उघड

Next Post
राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून

अपघाताचा बनाव, परंतु निघाला खुन,स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हा उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add