Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्तीसाठी ३ मार्च रोजी शेतकरी व भाजपा किसान मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

team by team
March 2, 2022
in राजकीय
0
सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्तीसाठी ३ मार्च रोजी शेतकरी व भाजपा किसान मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा-खेतीया मार्गावरील सुसरी धरण वळण रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने नेहमी वाहन उलटून अपघात होत आहे. यात शेतकऱ्यांचे शेत मालाचे मोठया प्रमाणात नुकसान होत असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे याबाबत चे निवेदन भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदाराना दिले होते. याची दखल घेत तहसीलदार यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने भाजपा किसान मोर्चा तसेच शेतकऱ्यांमार्फत रस्ता रोको आंदोलन ३ मार्च रोजी सकाळी दहा वाजेला करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील यांनी दिली.
शहादा-खेतीया या मार्गावरील सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे त्यात काही पूर्ण देखील झाला आहे त्यात वळण रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर अंतराचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दैनंदिन अपघात घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेत मालाचे नुकसान होऊन रोज उसाची ट्राली, कापूस आदी पिकांचे नुकसान होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून तरी या अपघातात जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? अधिकारी का ठेकेदार की प्रतिनिधी तरी आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन काम त्वरित सुरू करावे जर काम त्वरित सुरू झाले नाही तर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येइल याला जबाबदार प्रशासन राहील असे निवेदन तहसीलदार डॉ.मिलींद कुलकर्णी यांना देण्यात आले होते. याची दखल तहसीलदार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या परंतु आजपर्यंत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्ती न केल्याने अपघात रोज घडत असून याकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप किसान प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील तसेच शेतकऱ्यांमार्फत सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्ती साठी ३ मार्च सकाळी१० वाजेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात राज्यपालांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जोडे मारा आंदोलन

Next Post

राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

Next Post
राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

राकसवाडे येथे १४३ जणांना विषबाधा, अधिकारी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे परिस्थिती नियंत्रणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add