Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षांवर शिक्षण संस्था चालक बहिष्कार आंदोलनाचा निर्णयावर ठाम : मा. आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
February 28, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षांवर शिक्षण संस्था चालक बहिष्कार आंदोलनाचा निर्णयावर ठाम : मा. आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या मंडळ परीक्षेवर बहिष्कार टाकणे,शाळा परवानगी शिवाय उपलब्ध न करून देणे याबाबत निर्णय घेण्यासाठी नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांच्या वतीने जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षण संस्था चालक इयत्ता दहावी,इयत्ता बारावीच्या बहिष्कारावर आंदोलनाचा निर्णयावर ठाम असून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हा निर्णय घेतला असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी संस्थेला लेखी परवानगीशिवाय शाळा उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत असे पत्र दिले जाणार असल्याचे पत्र नंदुरबार माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, उपसंचालक नाशिक विभाग नाशिक,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नाशिक यांना देण्यात येणार असून राज्य महामंडळाच्या थकित आठशे कोटी वेतन अनुदानासह नियमित वेतन अनुदान मिळावे, अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2022 मध्ये तरतूद करावी,पवित्र पोर्टलची भरती बेकायदेशीर आहे ती रद्द करावी,शिक्षक शिक्षकेतर भरती सुरू करावी,टप्पानिहाय विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणसह नियमित अनुदान मिळावे अशा प्रमुख मागण्या सादर करण्यात आल्यात यावेळी सभेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,के.डी.गावित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, यशवंत पाटील,श्रीपत पाटील,युवराज पाटील, भास्कर पाटील,प्राध्यापक एन.डी.नांद्रे,चेतन पवार, प्राध्यापक जिजाबराव पवार,विवेक पाटील, जितेंद्र पाटील,रवींद्र पाटील,राजीव पाटील, कदमबांडे,एस.डी.पाटील, लक्ष्मण माळी,सय्यद इसरार हे या बैठकीस उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला भालेर येथील शहीद शिरीष कुमार फाऊंडेशनचा पाठींबा

Next Post

हद्दपारीचे आदेश असतानाही नंदूरबार शहरात फिरणाऱ्या एकास अटक

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

हद्दपारीचे आदेश असतानाही नंदूरबार शहरात फिरणाऱ्या एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add