Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

team by team
February 24, 2022
in कृषी
0
म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वन्यजीव, पशू-पक्षी संरक्षण संस्था पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, 2012 पासून वन्यजीव,पशू-पक्षी, प्राणी यांसह हजारो साप वाचविण्यासाठी करत असलेले उल्लेखनीय कार्य, त्याबाबत असलेल्या सर्वप्रकारच्या नोंदी,सापांबाबत असलेले गैरसमज,अंधश्रद्धा, विषारी,बिनविषारी सापांची ओळख करून माहीती देणे, याबाबत शाळांमध्ये जावून जनजागृती करणे.ज्या ठीकाणी साप पकडला त्याच ठिकाणी नागरीकांत समाजप्रबोधन करणे या कार्याची दखल घेवून म्हसावद येथील प.पू. सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक  सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या नावे असलेला मानाचा पुरस्कार पुणे येथे नटसम्राट निळू फुले नाट्यमंदिरात  देवून गौरव करण्यात आला.यावेळी पुणे वनविभागाचे मुख्य  वनसंरक्षक नानासाहेब लडकत,मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे,सर्पतज्ञ अनिलकुमार खैरे,वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुरेखा बडदे,सचिव विनायक शिवाजी बडदे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुक्कुट व्यावसायिकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे पालन करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

पोलीस पाटीलांचा रिक्त जागा भराव्यात नागेश पाडवी यांची मागणी

Next Post
कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

पोलीस पाटीलांचा रिक्त जागा भराव्यात नागेश पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add