Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

team by team
February 22, 2022
in राजकीय
0
खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे सन २०२२ चे संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तब्बल सहाव्यांदा सदर संस्थेच्यावतीने संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
काल प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे देशातील ११ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर केला. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांचा समावेश आहे. खा.डॉ.हीना गावित यांना सदर संस्थेच्यावतीने सहाव्यांदा सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संसद भवनात लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न, समस्या प्रभावीपणे मांडून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या खा.डॉ.हीना गावित यांना सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याने भाजपा पदाधिकारी व समर्थकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. १२ वा संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.२६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. खा.डॉ.हीना गावित संसदेत उत्कृष्ठ कामगिरी करत असल्याने त्यांना सदरचा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘जाहिरनामा अभिमान’ अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी, उद्या घोषणा करण्याची कर्मचारी नेत्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add