Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

team by team
February 21, 2022
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम 2021-2022 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने चना खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत दराने ही खरेदी करण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम.एस.सोनवणे यांनी केले आहे.
चनाचा आधारभूत दर प्रति क्विंटल 5 हजार 230 रुपये असेल शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येईल. धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे (99578 33707 ), शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपूर जि.धुळे ( 94221 23929),शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे (92844 29877 ), शेतकरी सहकारी संघ साक्री जि.धुळे (94218 85866) शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार (97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा ‍जि.नंदुरबार (77220 14465 ) चना नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021-2022 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा-2022 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थेने नोंदणी करावी

Next Post

दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थेने नोंदणी करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add