Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुका भाजपा ग्रामीण शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक

team by team
February 21, 2022
in राजकीय
0
तळोदा तालुका भाजपा ग्रामीण शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक

तळोदा l प्रतिनिधी
आमदार कार्यालय तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बुथ संपर्क अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला पंकज पाठक, सदानंद रघुवंशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे, युवा मोर्चा ता.अध्यक्ष चेतन गोसावी, ओबीसी अध्यक्ष प्रदिप शेंडे, माजी भाजपा ता.अध्यक्ष यशवंत पाडवी, जि.प.सदस्य भरत पवार, प.स.सदस्य विजय राणा,अनिल पवार,विक्रम पाडवी व गोपी पावरा यांनी केले. संपर्क बुथ अभियानात शक्ती केंद्र अध्यक्ष व प्रभारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

असेही दातृत्व : नंदूरबार येथील लायन्स क्लब व स्पाईन फाउंडेशनने नऊ रुग्णांच्या ४० लाखांच्या शस्त्रक्रिया केल्या मोफत

Next Post

मोलगी परिसरातील लाईटच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर दोन महिन्या पासून समस्या जैसे थे

Next Post
मोलगी परिसरातील लाईटच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर दोन महिन्या पासून समस्या जैसे थे

मोलगी परिसरातील लाईटच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर दोन महिन्या पासून समस्या जैसे थे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add