Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे किरकोळ वादातुन युवकावर चाकु हल्ला पाच जणांविरूध्द गुन्हा. तिघांना अटक

team by team
February 20, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरात प्रेस मारुती मैदानाचे मोकळ्या जागेत पानटपरीवर उधारीचे पैश्यावरून किरकोळ वाद होऊन युवकावर चाकु हल्ला करण्यात आला असुन याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी गणेश मांगु नेरकर याचा मामे भाऊ देवेंद्र समाधान पाटील यांचे तीन दिवसापूर्वी संशयीत आरोपी आकाश वाडीले यांच्या पानटपरीवरील ऊधारीचे पैशावरून किरकोळ वाद होऊन फिर्यादीचा मामेभाऊ देवेद्र याने आरोपी आकाश वाडीले यास गालावर चापट मारली त्याचे वाईट वाटल्याच्या कारणावरून देवेंद्र समाधान पाटील यास संशयीत आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन हाताबुक्यांनी मारहाण करून लोखंडी धारदार सुर्‍याने पोटावर डाव्या बाजुस मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.यात देवेंद्र समाधान पाटील वय २२ वर्षे रा दिनदयाल नगर शहादा यांना डाव्या बाजूस पोटावर सुरा मारल्याने सुरवातील श्रेयस हॉस्पीटल मध्ये दाखल त्यांच्यावर उपचार सुरू आहे.याप्रकरणी गणेश मांगु नेरकर रा.गांधी नगर,शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात आकाश वाडीले ऊर्फ फाक्या पुर्ण नाव माहित नाही. योगेश मराठे , मंगल, निलेश बच्चु पाटील, कुणाल ठाकरे सर्व रा. शहादा यांच्या विरूध्द भादवि क ३०७ , १४३ , १४७ , १४९ , सह भा. ह.का.के. ४ चे उघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी याप्रकरणी योगेश संजय मराठे रा . रामनगर शहादा, तुकाराम बच्चु पाटील रा.सालदार नगर शहादा, आकाश उर्फ फाक्याशंकर वाडीले रा . साईबाब नगर शहादा यांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पुढील तपास सपोनि संदीप आरक करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मातोश्री कॉलनीत चिमुकल्यांनी साजरी केली शिवजयंती

Next Post

शिवजयंतीनिमित्त विनापरवानगी मिरवणुक काढल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

शिवजयंतीनिमित्त विनापरवानगी मिरवणुक काढल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add