Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अवघ्या २० मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले अभिवादन

team by team
February 19, 2022
in राज्य
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अवघ्या २० मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले अभिवादन

नंदूरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अवघ्या पेन व पेन्सीलच्या  सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत अभिवादन केले.
नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी चित्रकलेचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील संवेदनशील मनाचे अधिकारी असून उत्तम चित्रकार आहेत.आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अवघ्या पेन व पेन्सीलच्या  सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत अभिवादन केले.यापूर्वीही त्यांनी भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लतादिदींचे पेन व पेन्सीलच्या  सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत ५ बाय १० से.मि.चे रेखाचित्र रेखाटुन आगळी वेगळी श्रध्दांजली अर्पण केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

मोफत शिबिराच्या नावाखाली बोगस रुग्णांची नोंद करणार्‍या संस्थेवर कारवाई करा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे शिवजयंती साजरी

Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे शिवजयंती साजरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add