Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील एस.ए.मिशनच्या विद्यार्थीनींनी प्रादेशिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित पटकावले ५० हजाराचे पारितोषिक

team by team
February 17, 2022
in शैक्षणिक
0
नंदूरबार येथील एस.ए.मिशनच्या विद्यार्थीनींनी प्रादेशिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित पटकावले ५० हजाराचे  पारितोषिक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी प्रादेशिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत ५० हजाराचे पारितोषिक जिंकले.या विद्यार्थीनी पुढे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील युवकांमध्ये एच.आय.व्ही एड्स बाबत जनजागृती व्हावी याकरिता नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे ऑनलाइन प्रादेशिक प्रश्नमंजुषा प्रश्‍नोत्तरीय कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी रीया वासवानी व अलीना पराईल यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ४ राज्यांनी सहभाग घेतला ,यात महाराष्ट्र, बिहार , दादर नगरहवेली आणि अंदमान निकोबार यामध्ये मिशन शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाचे ५० हजाराचे पारितोषिक पटकावले. विद्यार्थीनी पुढे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .सदर विद्यार्थिनींचा सत्कार शाळेच्या प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. आर.पवार पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी व मान्यवर शिक्षक आदी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी ज्यू.कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे ,प्राध्यापिका पल्लवी पोळ, श्रीमती भामरे , महिमा नाईक यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ. हिना गावीत यांच्या घरासमोर दि.१८ फेब्रुवारी रोजी काँग्रेसतर्फे आंदोलन

Next Post

तळोदा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकाच्या सेवेसाठी शववहिनी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add