Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिपब्लीकन एम्पॉईज फेडरशनच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी रत्नाकर पाटील यांची नियुक्ती

team by team
February 14, 2022
in राजकीय
0
रिपब्लीकन एम्पॉईज फेडरशनच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी रत्नाकर पाटील यांची नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कामगार , कर्मचारी , अधिकारी यांच्या हिताचे संरक्षण करून त्यांना न्याय देणे तसेच फेडरेशनची वाढ , विकास एवं वृध्दी होण्यासाठी रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये नंदुरबार येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेले रत्नाकर पाटील यांची नियुक्ती रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. याबाबतचे नियुक्तीपत्र केंद्रीय सरचिटणीस , रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन , मुंबई आत्माराम पाखरे , यांनी दिले आहे . सदर नियुक्तीपत्र रत्नाकर पाटील यांना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर , रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) नंदुरबार युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील , रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) नंदुरबार जिल्हासचिव राम साळुंके आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) नंदुरबार वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष मितुल श्रॉफ यांनी प्रदान केले .

बातमी शेअर करा
Previous Post

तलावडी येथे हातपंपाचे जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

Next Post
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add