Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंकलेश्वर- बऱ्हाणपूरमार्गावर भरधाव आयशरची ट्रकला जोरात धडक, एक ठार, एक जखमी

team by team
February 13, 2022
in क्राईम
0
अंकलेश्वर- बऱ्हाणपूरमार्गावर भरधाव आयशरची ट्रकला जोरात धडक, एक ठार, एक जखमी

तळोदा l प्रतिनिधी
अंकलेश्वर- बऱ्हाणपूरमार्गावर शिर्वे फाट्याजवळ भरधाव वेगातील आयशरने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रक चालक ठार तर सहाय्यक चालक जखमी झाल्याची घटना दिं. 13 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आयशर चालक फरार झाला असून तळोदा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावर दि. 13 रोजी सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास आयशर ट्रक (क्र. एम. एच. 20, ई.एल. 3476)वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून समोरून येणाऱ्या ट्रक (क्रमांक एम. एच.२०,बी.एच. 0621 ) हिस ठोस मारली.या अपघातात ट्रक चालक श्रीराम प्रेमसिंग खोकड (वय 35) रा. इब्राहिमपूर ता. भोकरदन जि.जालना हा मरण पावला असून या ट्रक वरील सह चालक महेश शांतीलाल पगारे रा. इब्राहिमपूर ता. भोकरदन जि. जालना हा जखमी झाला आहे. याप्रकरणी महेश शांतीलाल पगारे फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. वनसिंग पाडवी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यापीठ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राज्यात १ कोटी स्वाक्षरी मोहिमेसह मंत्रालयावर धडक मोर्चाचा प्रस्ताव पारीत, अभाविपच्या ५६ व्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप

Next Post

भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Next Post
भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add