Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुजरात राज्यात विक्रीला जाणाऱ्या पांच लाखाच्या तांदूळसह चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त ,नंदुरबार तालुका पुरवठा निरीक्षकांची कारवाई

team by team
February 12, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील कापडणे येथून गुजरात राज्यात स्वस्त धान्य दुकानाचा तांदुळ विक्री करण्याचा उद्देशाने घेवून जाणार्‍या ट्रकसह १४ लाख २५ हजार ७५० रूपये किंमतीचा मुद्देमाल नंदुरबार तालुक्यातील चौपाळे फाटयाजवळून पुरवठा निरीक्षक यांनी पकडला असून याप्रकरणी दोघांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातील मलिक अली मलक हा त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.१८-ए.ए.६९२२) हिच्यात स्वस्त धान्य दुकानाचा ५ लाख २५ हजार रूपये किंमतीचा २५४ क्विंटल तांदुळ धुळे जिल्ह्यातील कापडणे येथून गुजरात राज्यातील गांधीधाम येथे काळया बाजारात विक्री करण्याचा उद्देशाने वाहतुक करकीत असतांना तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षक यांनी पोलीसांचा मदतीने नंदुरबार तालुक्यातील चौपाळे फाटयाजवळ सदर वाहन थांबवत तपासणी केली असता त्यात स्वस्त धान्य दुकानाचा तांदुळ आढळून आला. ५ लाख २५ हजार ७८० रूपये किंमतीचा २५४ क्विंटल तांदुळ ९ लाख रूपये किंमतीची मालट्रक असा एकूण १४ लाख २५ हजार ७८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुरवठा निरीक्षक समराज गंभीर वाडेकर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात चालक मलिक अलीम मलक सलीम , मोबीन मलीक सलीम मलिक यांच्याविरूध्द दोन्ही रा.उमरफारूक मस्जिदजवळ ईदगानगर शिरपूर (जि.धुळे) यांच्या विरूध्द जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे क ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

Next Post

मां बेटी गार्डनमध्ये दशामाता मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना

Next Post
मां बेटी गार्डनमध्ये दशामाता मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना

मां बेटी गार्डनमध्ये दशामाता मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add